एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह

एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह - जवळपास ७००० विकासकामे

जनतेच्या हाकेला धावून जाणारा हा कार्यकर्ता जो नागरिकांच्या एका फोनवर त्यांना भेटायला जातो. त्यांच्या ज्या काही समस्या, अडचणी असतील जसे की ड्रेनिज प्रॉब्लेम, खराब रस्ता, पाणीटंचाई अशा अनेक समस्यांची स्वतः प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून, त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन अडचणी दूर करतोय.

हेमंत रासने हे नेहमी जनतेच्या प्रश्नांसाठी तत्पर असतात. ते जनतेत जाऊन त्यांच्याशी चर्चा करतात. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतातजनतेत जाऊन जनतेशी चर्चा करणे यात वेगळीच ऊर्जा असते असे हेमंत भाऊ म्हणतात.  जनतेच्या हाकेला धावून जाणारा हा नेता नागरिकांच्या एका फोनवर त्यांना भेटायला जातोत्यांच्या ज्या काही समस्या, अडचणी असतील जसे की ड्रेनिज प्रॉब्लेम, खराब रस्ता, पाणीटंचाई अशा अनेक समस्यांची स्वतः प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून, त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन अडचणी दूर करतोय.

  • नवीन ड्रेनेज लाईन
  • ड्रेनेज लाईन साफसफाई
  • शौचालय बांधून देणे
  • धोकादायक झाडांची कापणी
  • रस्ता डांबरीकरण
  • पिण्याचं पाणी पाईप लाईन
  • चेंबर दुरुस्ती
  • कीटक नाशक फवारणी
  • उद्यानांमध्ये विविध सोयी सुविधा आणि साफसफाई

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत