


भव्य रामरक्षा पठण सोहळा
भव्य रामरक्षा पठण सोहळा प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने हेमंत रासने यांच्या पुढाकाराने पुण्यात आयोजित भव्य रामरक्षा पठण आणि रामनाम जप सोहळा. पुण्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या उपक्रमांमध्ये हेमंत रासने यांचे योगदान उल्लेखनीय आहे. प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने आयोजित केलेला रामरक्षा पठण आणि रामनाम जप सोहळा याचे उत्तम उदाहरण आहे. […]
पुढे वाचा
आरोग्य शिबिरं: प्रत्येकासाठी मोफत आरोग्य तपासणी
आरोग्य शिबिरं: प्रत्येकासाठी मोफत आरोग्य तपासणी हेमंत रासने यांच्या नेतृत्वाखाली आरोग्याची काळजी घेणारे मोफत आरोग्य तपासणी शिबिरं, ज्यात महिलांसाठी कर्करोग तपासणी ते मोफत चष्म्यांचे वाटप अशा विविध तपासण्या केल्या जातात. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, आणि हेमंत रासने यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. या शिबिरांतर्गत विविध तपासण्या आणि औषधोपचाराची सुविधा […]
पुढे वाचा
युडीसीपीआर नियमांमध्ये बदल: पुनर्विकासासाठी मार्ग मोकळा
युडीसीपीआर नियमांमध्ये बदल: पुनर्विकासासाठी मार्ग मोकळा पुणे शहरातील वाड्यांच्या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेल्या UDCPR नियमांमध्ये शिथिलता आणण्याचा हेमंत रासने यांचा पुढाकार. कसबा मतदारसंघातील जुन्या वाड्यांचे पुनर्विकास होण्यासाठी युडीसीपीआर नियमांच्या कडक अटींमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. विशेषतः १५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकामांसाठी एक मीटर साइड मार्जिन सोडण्याची अट नागरिकांसाठी अडथळा ठरली होती. हेमंत रासने यांनी नागरिकांच्या […]
पुढे वाचा
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचे नवे पर्व
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचे नवे पर्व शिक्षणाला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम राबवून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य हेमंत रासने यांनी केले. हेमंत रासने यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. त्यांनी RTE अंतर्गत मोफत शालेय प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली, ज्यामुळे अनेक […]
पुढे वाचा
कोरोना काळात ‘घरी जाऊ लस देऊ’ उपक्रम
कोरोना काळात ‘घरी जाऊ लस देऊ’ उपक्रम कोरोना काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हेमंत रासने यांनी सुरू केलेला ‘घरी जाऊ लस देऊ’ उपक्रम, ज्यामुळे लसीकरण घरोघरी पोहोचले. कोरोना महामारीच्या काळात अनेकांनी स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित केले. परंतु हेमंत रासने यांनी यापलीकडे जाऊन एक क्रांतिकारी उपक्रम राबवला—”घरी जाऊ लस देऊ.” या उपक्रमाद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि […]
पुढे वाचा
सन्मान स्त्री शक्तीचा
सन्मान स्त्री शक्तीचा मकर संक्रांतीच्या पवित्र पर्वावर आयोजित केलेला स्त्रियांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा सोहळा, हेमंत रासने यांच्या पुढाकारातून दरवर्षी आयोजित होतो. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री सन्मानाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. हेमंत भाऊ रासने यांनी याच परंपरेचा सन्मान राखत दरवर्षी ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ सोहळ्याचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट केवळ परंपरेचा सन्मान करणे नसून, कसबा मतदारसंघातील […]
पुढे वाचा
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह – जवळपास ७००० विकासकामे जनतेच्या हाकेला धावून जाणारा हा कार्यकर्ता जो नागरिकांच्या एका फोनवर त्यांना भेटायला जातो. त्यांच्या ज्या काही समस्या, अडचणी असतील जसे की ड्रेनिज प्रॉब्लेम, खराब रस्ता, पाणीटंचाई अशा अनेक समस्यांची स्वतः प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून, त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन अडचणी दूर करतोय. हेमंत रासने हे नेहमी जनतेच्या […]
पुढे वाचा
पुणेकरांसाठी सोयीस्कर आणि स्वस्त प्रवास: ‘दस मे बस’
पुणेकरांसाठी सोयीस्कर आणि स्वस्त प्रवास: ‘दस मे बस’ केवळ १० रुपयांमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागात स्वस्त, आरामदायी आणि गतिमान प्रवासाची संधी देणारी ‘दस मे बस’ योजना, हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून. पुणे शहरातील दैनंदिन प्रवासासाठी ‘दस मे बस’ ही योजना नागरिकांसाठी वरदान ठरली आहे. हेमंत रासने यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या बससेवेने शहराच्या अरुंद रस्त्यांवर देखील नागरिकांना […]
पुढे वाचा
पुणे मेट्रो: शिवाजीनगर ते स्वारगेटपर्यंतचा परिवर्तनकारी प्रवास
पुणे मेट्रो: शिवाजीनगर ते स्वारगेटपर्यंतचा परिवर्तनकारी प्रवास शिवाजीनगर ते स्वारगेट यामध्ये पुणे मेट्रो प्रकल्प पुण्यातील शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. या उपक्रमामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे आणि मंडईसारख्या घनतेने भरलेल्या क्षेत्रांमध्ये प्रवास सोयीस्कर होईल. हेमंत रासने यांनी स्थानिक व्यापाऱ्यांचे हित समजून घेत मेट्रो स्थानकासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली आणि व्यापाऱ्यांचे स्थलांतर सुरळीत […]
पुढे वाचा

